जालना (प्रतिनिधी)
कोरोना चा कहर थांबेना
जालना शहरातील कोरोना बाधीत रुग्णाची संख्या दररोज वाढत आहे शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविका आरोग्यकर्मचारी यांच्या मार्फत हकीम मोहल्ला,टटूपुरा,या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे सर्दी,ताप,खोकला,तपासणी अंगणवाडी सेविका
सय्यद वहिदा,चंदा ढवळे, मदतनीस विद्या जाधव,
मुख्यध्यापक,सय्यद
अब्दुल मुकीत अब्दुल हई
एस.एस जाधव याच्या मार्फत सर्वेक्षण सुरू आहे