जालना शहरातील प्रभाग क्र.25 (ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण संपन्न
जालना (प्रतिनिधी) जालना शहरातील कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने सोमवारपासून सुरू झालेल्या कडक लॉक डाऊन च्या काळात प्रभाग क्रमांक 25(ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. आतापर्यंत705 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जालना शहरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असल्याने सोमवारपासून जिल्हाधिक…